आयुष्य
₹349.00
आयुष्य म्हणजे आपला सर्वांचा व्यक्तिगत विषय, पण तितकाच लिखणा मध्ये जास्त लिहला जाणारा विषय आहे. या संकलना मध्ये आयुष्यात आलेले अनुभव प्रसंग तर आयुष्याला उद्देशून लिहिलेलं लेख कविता ही आहेत अशा अनेक भावना माझ्या सह लेखकांनी या पुस्तकात व्यक्त केल्या आहेत. आयुष्य हे संकलन आपल्या शब्द रचित भावनांची सुंदरशी छोटी आठवण आहे, आशा करते हे पुस्तक सर्व वाचकांना आवडेल, आणि तुमच्या मध्ये आयुष्या कडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करेन.
संकलक (तुम्हा सर्वांची ताई) रचना
Reviews
There are no reviews yet.