आधारस्तंभ
₹349.00
ISBN NO-978-93-6175-330-5
लहानपणी पासून आपण आईच्या जास्त जवळ असतो पण जेव्हा वडिलांबद्दल बोललं जातं तेव्हा आपल्या मनात त्यांच्या बद्दल आदरयुक्त भीती असते, आणि म्हणून आपण जास्त करून आपल्या भावना वडिलांन समोर व्यक्त करत नाहीत, म्हणून त्या अव्यक्त भावना माझ्या सर्व सह लेखकांनी (माझ्या भाऊ बहिणींनी) ) या पुस्तकात लिहल्या आहेत.
वडील हेच आपल्या आयुष्याचा खरा आधार असतात. त्यांच्या आधाराने आपल्याला आयुष्यातल्या कुठल्याही सुखा दुःखाला सामोरे जाण्याची ताकत मिळते, त्यांचं अस्तित्व ही आपल्याला पावलो पावली खंबीर बनवत असते, त्यांच्या शब्दा इतकं जगात प्रेरणादायी काहीच नसतं. म्हणून मी या पुस्तकाचं नाव आधारस्तंभ ठेवलं आहे.
हा साहित्य संग्रह आपल्या सर्वांचे आधार आपल्या वडिलांना समर्पित आहे, म्हणून हे पुस्तक फादर्स डे च्या जून महिन्यात आपण प्रकाशित करत आहोत,
तुम्हा सर्वांना 2024 च्या फादर्स डे च्या खुप खुप शुभेच्छा, अशा आहे हे पुस्तक तुम्हाला आवडेल.
धन्यवाद
Reviews
There are no reviews yet.