माझ्या आवडीचे पुस्तक (MY FAVOURITE BOOK)
₹349.00
ISBN-978-93-6976-149-4
माझ्या आवडीचे पुस्तक या संकलना मध्ये आम्ही सर्व लेखकांनी आमच्या आवडीच्या पुस्तका बद्दल आवडीच्या लेखका बद्दल लिहल आहे तर काही लेखकांनी आजच्या डिजिटल सोशल मीडियाच्या युगात पुस्तकांचं महत्त्व समजून सांगितलं आहे.
23 एप्रिल 2025 विश्व पुस्तक दिनानिमित्त हे संकलन आम्ही प्रकाशित करत आहोत.
— रचान
Reviews
There are no reviews yet.