गुनाहों के चादर एक अधूरा सच
₹499.00
हाँ मै डरता हूं.......
कोरे पन्नों पर खामोशी से डरता हूं बारिश की बूंद के अकेलेपन से डरता हूं मुरझाए फूलों की यादों से डरता हूं फर्श पर पड़ी बेजुबान सुबह की ओश से डरता हूं बर्फ की चादरों में ढकी सड़क की आह से डरता हूं
हां मैं आईने की आहट से डरता हूं मैं कौन हूँ, कैसा हूं, खुदा की नीयत से डरता हूं किताबें लुटा दी खुद की तलाश मै
जी हाँ मैं डरता हूं, शब्दों से झूठ कहता हूं मीर, जौन, इक़बाल, फैज, ग़ालिब.. इन सब की खामोशी से डरता हूं
आखिर मैं किस की परछाई से डरता हूं नसीब ना हुआ दौलत मेरी, फिर भी उसकी आहट से डरता हूं जी हाँ मैं डरता हूं....!!"

गुलमोहर
₹349.00
गुलमोहर' हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अमूल्य प्रेमकथांचा संग्रह घेऊन आलेलं आहे. प्रेमाच्या आठवणींनी नव्याने बहरणारं आयुष्य, त्याची सुरुवात आणि शेवट प्रत्येक अनुभवाचा आनंद या पुस्तकातून वाचकांना अनुभवायला मिळतो. प्रेमाच्या प्रत्येक छटेचा सुगंध घेऊन फुलणारं एक पुस्तक. प्रत्येक मनात प्रेमाची व्याख्या वेगळी, पण त्याचा स्पर्श मात्र सारखा कोमल आणि जिव्हाळ्याचा. या पानांतून उमलणारं प्रेम नव्या रंगांनी भावनांना रंगवतं, आयुष्याचे रंग भरताना प्रत्येक वयात प्रेम नव्याने आपलेपणाची जाणीव करून देतं. प्रेम हे केवळ नात्याचं नव्हे, तर आत्म्याचं पुनर्जन्म असतं. 'गुलमोहर' त्याच पुनर्जन्माची कथा आहे. आयुष्यात वाटेवरचा प्रवास कसा ही असो, सोबती मात्र खंबीर हवा. अस्तित्वाची जाणीव नव्यानं व्हावी म्हणून प्रेम उमलणं आवश्यक असतं. याच भावनेतून या पुस्तकात 'मोगरा' या फुलाचा विशेष उल्लेख केला आहे कारण मोगऱ्याच्या सुगंधासारखं प्रेमही मनात हळुवार पसरतं, आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव्या उमेदीनं जगायला शिकवतं. "हा 'गुलमोहर' फक्त तुझा किंवा माझा नाही, तर आपल्या सोबत चालणाऱ्या त्या प्रवासाचा आहे, ज्यात प्रेम नव्याने उमलतं, आणि अस्तित्वाला अर्थ मिळतो. हा गुलमोहर आयुष्यभर प्रेमाने फुलत राहो, आणि प्रत्येक वाचकाच्या मनात कोमलतेचं घर करो. गुलमोहर - तुझा, माझा, आणि प्रत्येकाच्या अंतःकरणातील प्रेमाचा रंग